महाराष्ट्र शासन - कोरोना मूल्यमापन टेस्ट

महाराष्ट्र शासनाने COVID-19 कोरोनाची 'स्वयं मूल्यमापन टेस्ट' तयार केली आहे

महाराष्ट्र शासन - कोरोना मूल्यमापन टेस्ट

महाराष्ट्र शासन - कोरोना मूल्यमापन टेस्ट 

महाराष्ट्र शासनाने COVID-19 कोरोनाची 'स्वयं मूल्यमापन टेस्ट' तयार केली आहे. तुम्ही तुमची किंवा कुटुंबियांची लक्षणे, वय आणि प्रवास यावरुन सध्याची रिस्क लेवल ठरवू शकता व त्याप्रमाणे पुढील उपाययोजना करू शकता. मराठी आणि हिंदी भाषेत देखील ही '2 मिनिट्स टेस्ट' उपलब्ध आहे. या लिंकवर क्लिक करा. मित्रांना, नातेवाईकांना शेअर करून प्रशासनास सहकार्य करा. 

https://covid-19.maharashtra.gov.in/

कृपया सर्वांना फॉरवर्ड करा ही विनंती...

What's Your Reaction?

like
4
dislike
1
love
2
funny
1
angry
2
sad
3
wow
1