सगळं काही आपलं होतं....

सगळं काही आपलं होतं
आता आपलं असं काही राहिलंच नाही

सगळं काही आपल्यातच होत
आता आपलंस कोणीच राहिलं नाही

आपल्या मधुन मला निघाव लागलं
आता राहिलं तुझं तु आणि माझं मी
 
आपलंस वाटणार आपलं असं काहीच नाही आता
आपल्या आठवणींन व्यतिरिक्त

विसरू आपल्या आठवणी आपण
पण वाटणार्या काळजीच काय ?????

     -  || सायली बा खैरनार ||

What's Your Reaction?

like
0
dislike
0
love
0
funny
0
angry
0
sad
0
wow
0