About us

About us

 

" ग्रामोद्धार " हे देशाच्या ग्रामीण आणि शहरी विकासाची खुली चर्चा करणारे व्यासपीठ आहे. गेली अनेक दशके देशाला भेड़सावत असणाऱ्या दारिद्र्य - आरोग्य - शिक्षण - रोजगार - पर्यावरण - सामाजिक/ आर्थिक विकास अशा समस्यांचा आतापर्यंतचा आढावा , या संबंधित सरकारी योजनांचा तुलनात्मक अभ्यास-तपशील , आवश्यक पाऊले यांचे विस्तृत विश्लेषण करण्यात येणार आहे.

 

तसेह ग्रामोद्धार ई-मासिकामार्फ़त जागतिक माहिती / अहवाल यांचा मराठी सारांश प्रस्तुत केला जाईल. या माहितीचा स्त्रोत अर्थातच वेबसाइट , राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संवाद , चर्चा , नियतकालिके असतील.

 

आपल्याला हा आम्हचा उपक्रम कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा.

: gramoddhar@outlook.com

 

वाचत रहा , पुढे जात रहा ! !

 

Team " Gramodhar.com

 

 

This site uses cookies. By continuing to browse the site you are agreeing to our use of cookies Find out more here