ऑनलाईन पैसे कसे कमवायचे

ऑनलाईन पैसे कसे कमवायचे...

ऑनलाईन पैसे कसे कमवायचे

येणारा काळ हा ऑनलाईन बिझनेस चा आहे. तसा तो आधी पासून सुरु झालेला आहे. काही लोकांनी ही संधी आधीच ओळखली तर काही लोकांना हळू हळू माहीत पडत आहे. पण काही लोक आज टाईम पास म्हणून फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब वर आपला टाईम वाया घालवत आहेत. पण त्यांना हे माहीत नाही की फेसबक,  इंस्टाग्राम आणि यूट्यूब वरून आपण ऑनलाईन खूप पैसे कमावू शकतो. अगदी आपण झोपेत असताना ही आपल्या अकाउंट मध्ये पैसे येण्याची ताकद सोशल मीडिया मध्ये आहे.
फक्त ही संधी ओळखता आली पाहिजे तर आता आपण समजून घेऊया कश्या प्रकारे आपण ऑनलाईन पैसे कमावू शकतो.
१. ब्लॉगींग हा एक ऑनलाईन पैसे कमविण्याच चांगला पर्याय आहे. खूप जण ब्लॉग मधून पैसे कमावत आहेत. त्यासाठी गरज आहे एका वेबसाईट ची आणि सोशल मीडिया ची. जर आपली वेबसाईट असेल तर आपण ब्लॉग च्या सहायाने कमावू शकतो. फक्त आपल्या कडे लिहिण्याची आवड पाहिजे. ही आवड आपल्याकडे आधी पासून असावी असे काही नाही तर आपण आता ही आपल्यात आणू शकतो. नेहमी वाचन करून  एखादया विषयावर माहिती गोळा करून व्हॉटसअप आणि सोशल मीडिया वर लोकांनां पर्यंत माहीत पोहचवू शकतो. फक्त ह्या साथी थोडा संयम असणे गरजचे आहे म्हणजे आज ब्लॉग सुरू करून लगेच १० दिवसा मध्ये पैसे कमावू शकतो असे नाही त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. 
२. YouTube आज खूप जण वाचाण्या पेक्ष्या youtube वर व्हिडिओ पाहून माहिती घेत आहेत. आज यूट्यूब हे फक्त मनोरंजनाचे राहिले नसून एक शैक्षणिक माध्यम सुद्धा झाले आहेत तसेच एक महत्वाची गोष्ट म्हणजे youtube वर आपण पैसे पण कमावू शकतो. फक्त आपले एक यूट्यूब चॅनल असले पाहिजे. येणाऱ्या काळात यूट्यूब वर पुढे येणार आहे म्हणजे तुम्ही सुद्धा यूट्यूब च्या सहायाने पैसे कमविण्यासाठी तयार राहा. आपण खूप जणांना यूट्यूब वरून पैसे कमल्याचे पाहिले आहे. फक्त त्यासाठी आपल्याला व्हिडिओ एडिटिंग आली पाहिजे आणि एक मोबाईल पाहिजे . मोबाईल आपल्या सगळ्यां कडे आहे. फक्त आपण सुरुवात करणे गरजेचे आहे.
३ tiktok आज हा एक खूप फेमस प्रकरा पैकी एक आहे. काही जण tiktok ला एक मनोरंजन म्हणून पाहत आहे. तर काही लोक tiktok ला पैसे कमवायचे माध्यम म्हणून पाहत आहेत. फक्त उगाच काही करायचे म्हणून करू नका. काय योग्य काय अयोग्य हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. त्याचे एक उदाहरण म्हणजे टिकटिक चा इंडियन जोकर जेव्हा त्याने टिकटिक वर आपले व्हिडिओ सुरू केले तेव्हा खूप जण त्याचा वर हसले. पण तोच आज इतका पॉप्युलर आहे त्याचे आहे tiktok वर १ मिलियन च्या वर फॉलोर्स आहेत. लोक काय बोलतील म्हणून काही न करता बसून नका सुरुवात करा. काय माहीत आज तीच गोष्ट लोकं मध्ये खूप पॉप्युलर होईल 
३ affiliate marketing हा ऑनलाईन पैसे कमाण्यासाठी एक खूप चांगला प्रकार आहे. त्यासाठी आपली एक वेबसाईट किंवा सोशल मीडिया वरून आपण पैसे कमावू शकतो. वेबसाईट आणि सोशल मीडिया दोन्ही चा वापर केल्यास अजुन उत्तम. आपण अमेझॉन, फ्लिपकार्ट चे प्रॉडक्ट आपल्या वेबसाईट ला विकून ही त्याच्या कडून २% ते १०% इतके पैसे कमावून शकतो. इतकेच नाही अश्या अनेक कंपन्या आहेत. ज्या affilate marketing  म्हणजे त्याचे प्रॉडक्ट आपल्या वेबसाईट वर विकायला देतात. आणि त्यातून आपण पैसे कमावू शकतो.
४ influencer marketing हा एक नवीन ट्रेंड आला आहे आपण ह्यातून पण खूप पैसे कमावून शकतो. सुरुवातीला कंपन्या आपल्या कंपन्यांची जाहिरात करण्यासाठी एका सेलिब्रिटी ला सांगायचे तर आता हा ट्रेंड बदला आहे. आज जर आपली वेबसाईट आणि सोशल मीडिया वर ज्याचे चांगले फॉलॉवर आहेत. त्यांना कंपनी स्वतःहून त्यांचा ब्रँड प्रमोशन साठी सांगत आहेत त्या बदल्यात काही पैसे त्यांना देत आहेत. सांगायचा अर्थ असा की आपण स्वतः स्वतःला एक ब्रँड करू शकतो ते शक्य आहेत ते एका वेबसाईट मधून आणि सोशल मीडिया चा वापर हा फक्त मनोरंजनाचा एक भाग म्हणून न पाहता त्याला आपण आपला एक ब्रँड म्हणून पाहण्याचा.
जर तुम्हाला वेबसाईट वरून पैसे कमयचे असेल किंवा वेबसाईट बनवायला शिकायचे असेल आणि ऑनलाईन पैसे कमवायला शिकवायचे असेल तर आज आपण घरी बसून ही ऑनलाईन शिकू शकता आणि पैसे कमावू शकता. गरज आहे सुरुवात करण्याची.  आम्ही तुम्हाला काही ऑनलाईन काही माहीत देत आहे त्या वर तुम्ही भेट देऊन पाहू शकता. ऑनलाईन कोर्स बदल त्यावर भेट देऊन तुम्ही माहिती घेऊ शकता.
मराठी डिजिटल बॉक्स (Marathi Digital Box) ही आपल्या मराठी भाषेत शिकवणारी एक संस्था आहे. त्यांनी मराठी मध्ये डिजिटल मार्केटिंग शिकण्या संबधित काही उत्तम पुस्तके लिहिली आहेत आणि ऑनलाईन क्लास ही ते देत आहेत ह्या लिंक वर भेट देऊन तुम्ही माहिती घेऊ शकता. आवडल्यास कोर्स मध्ये सहभागी होऊ शकता. किंवा जर खर्च परवडत नसेल तर तुम्ही त्यांनी लिहिलेली पुस्तके विकत घ्या.

https://imjo.in/8ZpE5G

जर तुम्हाला ऑनलाईन पैसे कमवायचे असतील किंवा तुम्हाला तुमच्या व्यवसायाची वेबसाईट करायची असेल आणि तुमचा व्यवसाय ची सोशल मीडिया वर जाहिरात करायची असेल तर तुम्ही gramodhar च्या फेसबुक अकाऊंट वरून किंवा आमच्या वेबसाईट वरून
Gramodhar.com , vhonline.in  आम्हला संपर्क करू शकता.


Click Here To See More

What's Your Reaction?

like
4
dislike
0
love
0
funny
2
angry
0
sad
0
wow
1